आज अंगारकी संकष्टी चतुर्थी! त्या निमित्ताने ऐका ही गणपती बाप्पाची आणखी एक गोष्ट : स्वत:च्या चंदेरी रुपाचा गर्व झालेला चंद्र बाप्पाची फजिती पाहून हसला आणि मग त्याची त्याला कशी शिक्षा मिळाली ते ऐका या गोष्टीतून : चंद्राचे गर्वहरण
Tuesday, October 22, 2013
चंद्राचे गर्वहरण (Chandrache Garvaharan)
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी! त्या निमित्ताने ऐका ही गणपती बाप्पाची आणखी एक गोष्ट : स्वत:च्या चंदेरी रुपाचा गर्व झालेला चंद्र बाप्पाची फजिती पाहून हसला आणि मग त्याची त्याला कशी शिक्षा मिळाली ते ऐका या गोष्टीतून : चंद्राचे गर्वहरण
Friday, October 18, 2013
Sunday, October 13, 2013
माकडाचे काळीज (Makadache Kalij)
जग्गु माकड आपल्यातल्या चेरी उदारपणे मग्गु मगरीला देते आणि … पुढे काय होते ते ऐका या गोष्टीतून.
कालिमातेचे वरदान (Kalimateche Varadaan)
एक अडाणी गुराखी काली मातेच्या कृपेने महाकवि कालिदास म्हणून कसा अजरामर झाला ते ऐका संस्कृत साहित्यातील या एका सुप्रसिद्ध कथेतून : कालिमातेचे वरदान
Subscribe to:
Posts (Atom)