Happy to read for you!!!
अमेरिकेत यंदाचा वसंत ऋतू आला आणि हिवाळ्यात वठलेल्या जीर्ण झाडापेडांवर उमलू लागली ती नवी हिरवीगार पालवी आणि मधुर सुवासाने आकर्षित करणारी वासंतिक फुले पाहून मनात रुंजी घालू लागलाय तो...परिमळ हा...