सुमारे ७९६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती. त्यांनी मूळ संस्कृत मधील वेदांचे, गीतेचे ज्ञान महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भाषेत अनुवादित करून त्याचे त्यावेळच्या
सोप्या मराठीत रोजच्या जीवनातील दाखले देत महाराष्ट्रातील सर्वसाधारण
समाजापर्यंत पोहोचविले. देशात मुस्लिम राजवटीचा उदय होत असताना संस्कृत
भाषेची धार्मिक पंडितांनी घातलेली बंधने ओलांडून मराठी प्रबोधनाची
मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ह्या क्रांतीकारी कवि-संत-समाजप्रबोधक 'माउली' ला
बुकमाया परिवार सादर कोटी कोटी प्रणाम करीत आहे.
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला - भाग पहिला लेखन आणि निवेदन -अजिंक्य कामत
No comments:
Post a Comment