जय भारता जय भारता
सुजलाम् सुफलाम् भारता
वाढवू शान तुझी सर्वदा
जय भारता जय भारता
गाऊ विजयगान आम्ही सदा
जय भारता जय भारता
स्वातंत्र्यसूर्य तळपत राहो त्रिकाल
जय भारता जय भारता
चिरकाल अशरण ध्वज हा झळको तिरंगा
जय भारता जय भारता
नाही धर्म-जातिभेद येथे
जय भारता जय भारता
एक पंथ एक जात “भारतीय” आम्ही
जय भारता जय भारता
नररत्ने वीररत्ने प्रसवली कुशीत
जय भारता जय भारता
करू साजरा अमृत सोहळा हा
जय भारता जय भारता
कलागुणी बुद्धिवंत राखती विश्वी बहुमान
जय भारता जय भारता
विजय गान हे देई धैर्य, देई स्फूर्ति
जय भारता जय भारता
जयहिंद !!!
© सौ. मेधा श्रीश कामत
खूप खूप 👌👌
ReplyDeleteअर्थपूर्ण भावपूर्ण 👋👋👌👍
ReplyDeleteKavi kalpana changli aahe...Deshabhiman Vatava ashi..
ReplyDelete